पी.व्ही सिंधू सांगतेय प्रीमियर बॅडमिंटन लीगबदद्ल...

प्रीमियर बॅडमिंटन लीग या स्पर्धेमुळे पालकांना आणि मुलांना बॅडमिंटनची माहिती मिळेल असं प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू म्हणाली."अशा लीग खूप चांगल्या असतात.

आमच्यासाठीच नाही तर नवोदित खेळाडूंसाठीही हे फायद्याचं आहे. त्यांना लोकांना जाणून घेण्याची संधी मिळेल. ज्या खेळाडूंना सिंधू किंवा सायना व्हायचं आहे, ज्यांना बॅडमिंटनमध्ये करियर घडवायचं आहे ते आमचे सामने बघू शकतात. ते बघू शकतात की किती मेहनत करावी लागते."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)