मांजरीला जर तिच्या नावाने हाक मारली तर तिला कळतं का?

मानव प्राण्यांना त्यांच्या नावाने हाक मारली तर अर्थातच कळतं. पण प्राण्यांनाही तशीच हाक मारली तर काय होतं याचा कधी विचार केला आहे का?

त्यांचे डोळे चमकतात का? त्यांना हाक मारल्यावर ते काय प्रतिसाद देतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा व्हीडिओ पाहिल्यावर मिळेल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)