टुथब्रशला किती टुथपेस्ट लावावी असं तुम्हाला वाटतं?

व्हीडिओ कॅप्शन, टुथब्रशला किती टुथपेस्ट लावावी असं तुम्हाला वाटतं?

टुथब्रशला किती पेस्ट लावावी हा प्रश्न मजेदार, महत्त्वाचा तरीही व्यक्तीपरत्वे बदलणारा आहे.

टुथपेस्ट जास्त प्रमाणात घेतली तर त्यातील काही घटक दातांसाठी हानिकारक ठरू शकतात. विशेषत: लहान मुलांना ब्रश करताना किती पेस्ट द्यावी?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)