पैशाची गोष्ट : फिफा वर्ल्ड कप - फुटबॉल स्पर्धेत पैशांचाही गोल
फिफा वर्ल्ड कप स्पर्धा रशियात सुरू झाली आहे. वातावरण फुटबॉलमय झालं आहे. हा खेळ जगातला सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि सर्वोत्तम 32 टीम मैदानात आमने सामने आहेत.
फुटबॉलमधल्या या सगळ्यात मोठ्या स्पर्धेचं अर्थकारणही तितकंच मजेशीर आहे. स्पर्धेतून आयोजक देशाचा, टीमचा आणि खेळाडूंचा कसा फायदा होतो हे जाणून घेऊया या आठवड्याच्या पैशाची गोष्टमध्ये...
निवेदक - ऋजुता लुकतुके
लेखक - दिनेश उप्रेती
निर्माती - सुमिरन प्रीत कौर
एडिट- परवाझ लोण
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)