फोटो फीचर : सुपरमूनला कसं लागलं ग्रहण?

ब्लूमून, सुपरमून आणि ब्लडमूड असा तिहेरी खगोल आविष्कार बुधवारी बघायला मिळाला. बीबीसी प्रतिनिधी राहुल रणसुभे यांनी टिपलेली ग्रहणचित्रं.