सिक्कीम : झोंगुमधल्या लेपचा जमातीचा जलविद्युत प्रकल्पांना विरोध का?

व्हीडिओ कॅप्शन, सिक्कीममधल्या जलविद्युत प्रकल्पांना 'झोंगु' मधल्या लेपचा जमातीचा का आहे विरोध ?

सिक्कीममध्ये तीस्ता नदीवर तीस्ता-4 हा जलविद्युत प्रकल्प होऊ घातला आहे. पण 'झोंगु' भागातल्या गावकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. हे लोक नदी वाचवण्यासाठी लढा देत आहेत.

सिक्कीमसारख्या छोट्या राज्यात ३० हून अधिक धरणं आहेत. एकट्या तीस्तावर चार धरणं आहेत, ज्यापैकी दोन बंदही पडले आहेत.

मग हे धरणाची गरज आहे का? जाणून घेऊया या लढ्याबद्दल.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)