#BBCGujaratOnWheels : गुजरातच्या निवडणुकीसाठी महिला विचारणार प्रश्न

व्हीडिओ कॅप्शन, #BBCGujaratOnWheels: गुजरात निवडणुकीपूर्वी महिला विचारणार प्रश्न

बाईकवर स्वार झालेल्या या तरुणी गुजरातच्या वेगवेगळ्या भागात फिरून महिलांशी त्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा करणार आहेत.

कोणते आहेत हे मुद्दे? गुजरातच्या महिला कोणत्या समस्यांचा सामना करत आहेत?

गुजराती महिलांच्या राजकीय पक्षांकडून काय अपेक्षा आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी सुरू झाला आहे हा प्रवास.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू असतानाच बीबीसीची टीम महिलांशी संवाद साधणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)