चेन्नईला पावसाचा दणका, करुणानिधींचंही घर पाण्यात

नैर्ऋत्य मौसमी पावसानं चैन्नईला झोडपून काढलं. मुसळधार पावसानं जनजीवन विसकळीत झालं आहे. द्रमुकचे नेते करुणानिधी यांच्या घरातही पाणी शिरलं.