आरव आणि सुकन्या - भारतातलं पहिलं ट्रांसजेंडर जोडपं
केरळचे आरव आणि सुकन्या हे भारतातील पहिलं ट्रांसजेंडर जोडपं आहे.
सुकन्याची अंतिम लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया बेंगळुरुमध्ये संपली आहे. एकदा ती बरी झाली की दोघांचा लग्नाचा इरादा आहे.
एकीकडे त्यांना भरभरून समर्थन मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र फेसबुकवरून आरव आणि सुकन्याला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा मिळत आहेत. पण त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे..
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)