यवतमाळ : 19 शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर सरकारने सुरू केली फवारणी प्रात्यक्षिकं

व्हीडिओ कॅप्शन, 'जीवाला धोका. पण प्रश्न रोजीरोटीचा'

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची विषबाधा झाल्यानं 19 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर सरकारनं यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीची प्रात्याक्षिकं सुरू केली आहेत. पण इथले शेतकरी सांगतात की जीवाला धोका असूनही रोजीरोटीसाठी हे काम करावं लागतं.

(बीबीसी मराठीचे सर्वअपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)