बीबीसीच्या 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत नवाजुद्दीन सिद्दीकीची आई
बॉलिवूडमध्ये खणखणीत अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा नवाझुद्दीन सिद्दिकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी अभिनयासाठी नव्हे तर त्याच्या आईच्या कतृत्वामुळे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)