चेहरा ओळखू शकेल 'गुगल क्लिप्स' नेमका कसा आहे?

व्हीडिओ कॅप्शन, 'गुगल क्लिप्स' नावाचा नवीन कॅमेरा गुगलने विकसित केला आहे.

'गुगल क्लिप्स' नावाचा नवीन कॅमेरा गुगलने विकसित केला आहे. कॅमेरा विचित्र, तरीही विलक्षण असल्याचं अनेकांनी ट्वीट केलं आहे.

हा कॅमेरा प्रथम अमेरिकेत उपलब्ध होईल. पण नेमका कधी ते गुगलने अद्याप स्पष्ट केलं नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)