100 Women : बिहारच्या दलित महिलांचा हा ड्रम बँड देत आहे साचेबद्ध विचारांना तडा

व्हीडिओ कॅप्शन, बिहारच्या 10 दलित महिलांचा हा बॅंड.

साचेबद्ध विचारांना तडा देत सविता देवी यांच्या नेतृत्वाखाली 10 दलित महिलांनी ड्रमबॅंड सुरू केले.

विविध कार्यक्रमात ड्रम बॅंड वाजवायची जुनी परंपरा आहे. पण ड्रम वाजवण्याच्या कामावर पूर्णत: पुरुषांचं वर्चस्व आहे.

या महिला बिहारच्या एका छोट्या गावातील आहेत.

या महिलांच्या जीवनात ड्रम वाजवून कसा बदल होत आहे, हे बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी जाणून घेतलं.

(चित्रीकरण- दीपक जस्रोतिया, एडिटिंग : प्रेम भूमीनाथन)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)