एसटी बसमध्ये विमानासारखी सेवा देतो हा कंडक्टर
सोपान जवणे प्रवाशांची तिकिटं काढत असतानाच सूचना देण्यास सुरुवात करतात. त्यामध्ये गाडी कुठून कुठे जात आहे, चालक आणि वाहक यांची नावं, बस क्रमांक, तसंच तिकिटाचे दर काय आहेत, याची माहिती त्यांच्या या अनाउंसमेंटमध्ये असते.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)