You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गांधी जयंती : गांधीजींच्या विचारांबद्दल काय बोलतो महेंद्र सिंग धोनी
आपल्या जडण-घडणीमध्ये गांधींजींच्या विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीनं म्हटलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)