मुंबईच्या एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी

परळ आणि एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे, तर 30 जणांवर उपचार सुरू आहेत.