घरगुती हिंसाचारावर मदतीला आली आहे 'साँग्स ऑफ व्हॉयलन्स' अॅप

हे अॅप महिला हिंसाचाराशी संबंधित शब्दांची पूर्वसूचना देतं. शिवाय गाणं ऐकण्याआधी त्याबद्दलचं प्रामाणिक मतही समजतं. तसंच हिंसक शब्दरचना असणारी गाणी ओळखताही येतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)