पहिलं महायुद्ध : भारतीय सैनिक नसते तर ब्रिटिश हरले असते

व्हीडिओ कॅप्शन, ब्रिटननं जर्मनीवर 4 ऑगस्ट 1914 रोजी आक्रमण केलं. त्यांना भारतीय सैन्याची मदत मिळाली.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिश सैन्यात भारतीय सैनिकांचं संख्याबळ 1.45 लाख इतकं होतं. भारतीय सैनिक नसते तर ब्रिटिश जवळजवळ युद्ध हरलेच असते. ब्रिटननं जर्मनीवर 4 ऑगस्ट 1914 रोजी आक्रमण केलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)