गुजरात : 'आम्हाला भीती वाटते की मगरी आमच्या मुलांना खेचून नेतील...'

गुजरात : 'आम्हाला भीती वाटते की मगरी आमच्या मुलांना खेचून नेतील...'

विश्वामित्री नदी तिच्या अनेक धारांसह बडोद्याच्या मधोमध वाहाते. ही नदी शेकडो मगरींचं घरही आहे.

या मगरी लहानमोठ्या नाल्यामधून आसपास राहाण्याऱ्या लोकांच्या अगदी उंबरठ्यावर येऊन थांबतात.

इथल्या अनेक लोकवस्त्या दहशतीतत जगत आहेत.

हेही पाहिलंत का?