'शेतकऱ्याच्या दु:खावर मीठ चोळलंय सरकारनं', सरकारी मदतीवर शेतकरी काय म्हणतात?

'शेतकऱ्याच्या दु:खावर मीठ चोळलंय सरकारनं', सरकारी मदतीवर शेतकरी काय म्हणतात?

पाऊस एवढा पडला की नद्यांना पूर आला आणि पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं. अनेकांना स्थलांतर करावं लागलं. मराठवाड्यात तब्बल 38 लाख 33 हजार एकरवरील पिकांना पावसाचा फटका बसलाय. पावसामुळे मराठवाड्यात 20 ते 24 सप्टेंबर या 4 दिवसांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर 150 जनावरे दगावली. मराठवाड्यात पडझड झालेल्या घरे-गोठ्यांची संख्या 327 एवढी आहे.

पण ज्यांचं पावसामुळे नुकसान होतं, त्या शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळते का? काय आहे त्यांचा अनुभव? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे, अमोल लंगर

एडिट - निलेश भोसले