सोपी गोष्ट : पालकांनी सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकणं किती सुरक्षित?

सोपी गोष्ट : पालकांनी सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकणं किती सुरक्षित?

शेरेंटिग म्हणजे Share and Parenting. मुलांबद्दलचे अपडेट्स, फोटो - व्हीडिओ सोशल मीडियाचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात शेअर करण्याची पालकांची सवय.

खरंतर हे शेअर करण्यामागे पालकांचा अगदी साधा - कौतुक - अभिमानाचा हेतू असतो. पण मुलांच्या भविष्यावर त्यांच्या सोशल लाईफवर याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

कशी? नेमकी काय काळजी पालकांनी घ्यायला हवी? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.