छगन भुजबळ : मंत्रिपद न मिळणं जरांगेंविरोधी आंदोलन केल्याचं बक्षीस आहे का? या प्रश्नावर काय म्हणाले?

छगन भुजबळ : मंत्रिपद न मिळणं जरांगेंविरोधी आंदोलन केल्याचं बक्षीस आहे का? या प्रश्नावर काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.

छगन भुजबळांना का डावललं गेलं? भुजबळांना आता दुसरा काही प्रस्ताव दिला गेलाय का? नागपुरात छगन भुजबळांनी याबाबत काय स्पष्टीकरण दिलं? पाहा.