डिजिटल फुटप्रिंट कशी तयार होते? ही माहिती डिलीट करता येते का?- सोपी गोष्ट

डिजिटल फुटप्रिंट कशी तयार होते? ही माहिती डिलीट करता येते का?- सोपी गोष्ट

दरवेळी तुम्ही ऑनलाईन काहीही करता... तेव्हा स्वतःच्या काही खुणा मागे ठेवून येता. यांना म्हणतात Digital Footprints.

तुम्ही पोस्ट करत असलेले फोटो - व्हीडिओ, कॉमेंट्स किंवा स्क्रोलिंग या सगळ्याच्या पाऊलखुणा मागे राहतात.

काय असतात या डिजिटल फुटप्रिंट्स? त्या ऑनलाईन जगातून कधी मिटवता येतात का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : तनिषा चौहान

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)