छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्रातून अकबराबद्दल काय सांगितलं होतं?

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्रातून अकबराबद्दल काय सांगितलं होतं?

भारतीय इतिहास संशोधकांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे 94 वर्षीय प्राध्यापक इरफान हबीब.

हबीब यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पहिल्यांदाच प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती, इतिहास पाहण्याच्या आणि मूल्यांकन करण्याचा दृष्टीकोण तसेच सध्याच्या वादविवादाबद्दल कॅमेऱ्यासमोर चर्चा केली आहे.

प्रोफेसर हबीब यांच्याशी ही खास बातचीत बीबीसी हिंदीचे संपादक नितीन श्रीवास्तव यांनी केली.

  • कॅमेरा-एडिटिंग: देवाशिष कुमार
  • कार्यकारी निर्माता: इक्बाल अहमद
  • सहयोग: तारिक खान