गेम खेळतानाचा व्हीडिओ व्हायरल होताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण

गेम खेळतानाचा व्हीडिओ व्हायरल होताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनादरम्यानचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

यामध्ये माणिकराव कोकाटे आपल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन रमी खेळत असल्याचा आरोप आता विरोधकांनी केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी X वरती पोस्ट माणिकराव कोकाटेंवर टीका केली आहे. त्यावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)