'मौत का कुआँ'मध्ये बाईक चालवणारी सलमा जत्रेत कशी हरवली आणि सापडली?

'मौत का कुआँ'मध्ये बाईक चालवणारी सलमा जत्रेत कशी हरवली आणि सापडली?

सलमाची कहाणी ऐंशीच्या दशकातल्या बॉलिवूडच्या सिनेमापेक्षा काही कमी नाही. वयाच्या सातव्या वर्षी त्यावेळच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड जत्रेत सलमा हरवली होती.

तिची कुटुंबापासून ताटातूट झाली, पण तिला आयुष्यभर साथ देणारी मोटरसायकल कशी मिळाली याची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे.

ती म्हणते- मला तीन बापांनी वाढवलंय. आज माझी 'मौत का कुआँ'मध्ये जी काही ओळख आहे ती त्यांच्यामुळे. 'जीना यहाँ, मरना यहाँ' असं निढळपणे सांगणारी जत्रेतली ही धाडसी सलमा.

रिपोर्ट- प्राची कुलकर्णी

शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- शरद बढे

प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप