'या' जपानी मुलाने आपल्या भारतीय वडिलांना 19 वर्षांनी कसं शोधलं?

'या' जपानी मुलाने आपल्या भारतीय वडिलांना 19 वर्षांनी कसं शोधलं?

जपानमध्ये राहणारा मुलगा आणि पंजाबमध्ये राहणारे वडील 19 वर्षांनंतर भेटले.

जपानमध्ये जन्मलेला रिन तकाहाता त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला, तेव्हा तो दोन वर्षांचा होता.

या जपानी मुलाने आपल्या भारतीय वडिलांना 19 वर्षांनी कसं शोधलं?

पाहा हा व्हीडिओ

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)