कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं? त्याने हार्ट अटॅक येतो का?

कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं? त्याने हार्ट अटॅक येतो का?

कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. कोलेस्ट्रॉल ही एक प्रकारची चरबी आहे.

ती जेल किंवा मेणासारखी असते आणि आपल्या शरीरात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडवून आणते. पण मग हे कोलेस्ट्रॉल धोकादायक कधी ठरू शकतं?

पाहा या व्हीडिओतून

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)