'द फोक आख्यान' कसं घडलं? लोककलेचा थाट सांगणाऱ्या कार्यक्रमाची पडद्यामागची गोष्ट

'द फोक आख्यान' कसं घडलं? लोककलेचा थाट सांगणाऱ्या कार्यक्रमाची पडद्यामागची गोष्ट

'थाट ह्यो जुना, खेळ हा नवा' म्हणत पारंपरिक लोककलांचं नव्याने सादरीकरण करणारं 'द फोक आख्यान' सध्या गाजत आहे.

प्रेक्षकांना तिकीट खिडकीवर खेचून आणणारं हे आख्यान जुळून कसं आलं?

नवीन पिढीला लोककलेची ओळख करून देणाऱ्या द फोक आख्यानने लोककलेला ग्लॅमर दिलं, पण लोक कलेच्या दृष्टीने काही बदल घडले का? पाहा रिपोर्ट

  • रिपोर्ट - अमृता कदम, प्राची कुलकर्णी
  • शूट- नितीन नगरकर