You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट | नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासूनच सुरू का होतं? पाहा भाग 1079
सोपी गोष्ट | नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासूनच सुरू का होतं? पाहा भाग 1079
1 जानेवारी म्हणजे जगभरात हॅप्पी न्यू ईयर. तर मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्यापासून, म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतं.
पण नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलपासून... असं का?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन - अमृता दुर्वे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर