बँका कर्ज वसुलीसाठी एजंट पाठवतात, तेव्हा ग्राहक म्हणून तुमचे काय अधिकार असतात? जाणून घ्या

बँका कर्ज वसुलीसाठी एजंट पाठवतात, तेव्हा ग्राहक म्हणून तुमचे काय अधिकार असतात? जाणून घ्या

काही कारणांमुळे पैशांची अडचण निर्माण होते, नोकरी अचानक गेली - व्यवसायात फटका बसला तर त्याचा परिणाम कर्जाचे हप्ते थकण्यात होतो.

काही वेळा बँका रिकव्हरी एजंट्स पाठतात. अशावेळी तुमच्याकडे कोणते अधिकार आहेत? कर्जवसुलीबद्दलचे रिझर्व्ह बँकेचे नियम काय आहेत?

  • लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)