You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत?
ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत?
शेतकरी स्वत: ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. यासाठी राज्य सरकारनं ई-पीक पाहणी उपक्रम सुरू केला आहे.
पिकांची नोंद शेतातून कशी करायची याविषयीची सविस्तर माहिती बीबीसी मराठीनं गावाकडची गोष्ट-131 मध्ये सांगितली होती.
पण या व्हीडिओनंतर अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला त्यांना ई-पीक पाहणी करताना येत असल्याच्या अडचणींविषयी सांगितलं. या व्हीडिओत ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना ग्राऊंडवर नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत. याविषयी माहिती पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट -132.
- रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
- कॅमेरा – किरण साकळे
- एडिट - राहुल रणसुभे