राज्यभरातील टॅक्सी चालक मुंबईत आंदोलन का करतायत?

राज्यभरातील टॅक्सी चालक मुंबईत आंदोलन का करतायत?

राज्यभरातून कॅब चालक आणि रिक्षा चालक मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. अनेक वर्षांपासून असणाऱ्या मागण्या पुर्ण होण्यासाठी ते आंदोलन करत आहेत.

कॅब, टॅक्सी चालकांचा कॅब अ‍ॅग्रिगेटर कंपन्यांना विरोध का?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)