'शोले'चा वीरू ते 'चुपके चुपके'चा प्यारेमोहन, मुंबईत येऊन धर्मेंद्र कसा बनला पंजाबचा धरम

'शोले'चा वीरू ते 'चुपके चुपके'चा प्यारेमोहन, मुंबईत येऊन धर्मेंद्र कसा बनला पंजाबचा धरम

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र उर्फ धर्मेंद्र देओल यांचं निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईच्या ब्रीचकँडी हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं होतं.

रुपेरी पडद्यावर ॲक्शन हिरो किंवा ही-मॅन अशी प्रतिमा असलेले अभिनेते धर्मेंद्र कवी मनाचे होते. पण याही पलिकडे त्यांचे अनेक पैलू होते. एक प्रेमी, एक वडील, जगातील सर्वात देखण्या पुरुषांमध्ये समावेश झालेली व्यक्ती, दारूच्या व्यसनावर मात करणारा सेलिब्रिटी आणि वन-टाइम पॉलिटिशियन सुद्धा.

धर्मेंद्र हिरो कसे बनले, याची ही गोष्ट