भाजपच्या पहिल्या यादीनंतर नाराजी ते मुख्यमंत्रिपद कुणाला? गिरीष महाजन काय म्हणाले?

भाजपच्या पहिल्या यादीनंतर नाराजी ते मुख्यमंत्रिपद कुणाला? गिरीष महाजन काय म्हणाले?

भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नाराज आणि इच्छुकांची सागर बंगल्यावर कार्यकर्त्यांसह गर्दी केली आहे.

नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून देवयानी फरांदे 24 नगरसेवकांसह फडणवीसांच्या भेटीला आल्या आहे. त्यांच्या मध्यस्थीला गिरीश महाजन सुद्धा पोहोचले आहेत.

मंत्री आणि महायुतीचे समन्वयक गिरीष महाजन यांनी यावर काय भाष्य केलं आहे?

पाहा दीपाली जगताप यांच्याशी केलेली ही बातचीत.

कॅमेरा - शार्दुल कदम