सरकारच्या कर्जमाफीबाबतच्या घोषणेवर उपस्थित होणारे 5 प्रश्न

सरकारच्या कर्जमाफीबाबतच्या घोषणेवर उपस्थित होणारे 5 प्रश्न

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा केलीय.

यावर आम्ही कर्जमाफीच्या तारखेसाठी आलो होतो आणि सरकारनं ती जाहीर केलीय, असं म्हणत बच्चू कडूंनी आपलं आंदोलन एकप्रकारे यशस्वी झाल्याचं म्हटलंय.

पण, या आंदोलनानंतर बच्चू कडू आणि सरकारच्या भूमिकेवर 5 प्रश्न उपस्थित होत आहेत. कोणते आहेत ते प्रश्न, पाहूया या व्हीडिओत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)