महाराष्ट्रातल्या 'या' गावात रस्ते, घर आणि शाळांना भेगा का पडताहेत?

महाराष्ट्रातल्या 'या' गावात रस्ते, घर आणि शाळांना भेगा का पडताहेत?

बीड जिल्ह्यातल्या कपिलधारवाडी गावात रस्त्यांना भेगा पडल्यात. तर घरं आणि शाळेच्या भींतीला तडे गेलेत. सप्टेंबर महिन्यातील सततच्या पावसामुळे असं झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

कपिलधारवाडीतील नागरिकांना गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील कपिलधार देवस्थानात प्रशासनाच्या वतीनं शिफ्ट करण्यात आलंय.

सध्या या गावात काय परिस्थिती आहे? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)