जगात नावाजलेलं पुण्याचं 'स्वच्छ' मॉडेल अडचणीत का आलंय?

जगात नावाजलेलं पुण्याचं 'स्वच्छ' मॉडेल अडचणीत का आलंय?

स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेला चांगलं स्थान मिळावं म्हणून काही महिन्यांपूर्वी अधिकारी आणि राजकारण्यांचा इंदूरला दौरा झाला. त्यानंतर घंटागाड्यांच्या माध्यमातून सेवा पुरवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

यामुळे कचरा साठणारी ठिकाणं तयार होणार नाहीत, असा दावा महापालिकेचे अधिकारी करत आहेत. पण या निर्णयामुळे जागतिक पातळीवर नावाजलेलं कचरावेचकांच्या स्वच्छ मॉडेलसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

रिपोर्ट- प्राची कुलकर्णी

शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- शरद बढे