बदलापूरच्या शाळेत बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांना काय सापडलं?

बदलापूरच्या शाळेत बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांना काय सापडलं?

बदलापूरमधील लैंगिक अत्याचारामुळे चर्चेत आलेल्या शाळेकडून राहिलेल्या त्रुटींच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या दोन सदस्यीय समितीचा अहवाल तयार झाला आहे.

यात बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा आणि शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे यांचा समावेश आहे.

त्याच सुसीबेन शाह यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अनेक त्रुटींकडे लक्ष वेधलं.

पाहा त्या काय म्हणाल्या.

  • मुलाखत - दीपाली जगताप
  • कॅमेरा - शाहीद शेख

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)