You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या देशात सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक, हे करणं त्यांना कसं शक्य झालं?
या देशात सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक, हे करणं त्यांना कसं शक्य झालं?
2025 पर्यंत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बाद करत देशातल्या सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक असणारा नॉर्वे हा पहिला देश ठरणार आहे. हे करणं त्यांना कसं जमलं? इलेक्ट्रिक कार्स घ्यायला त्यांनी लोकांना राजी कसं केलं? आणि या देशाला हे परवडतंय कसं?
समजून घेऊयात नॉर्वेची ही 'All Electric' सोपी गोष्ट
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे