शेतरस्त्यांबाबतची सरकारची नवीन योजना काय? या योजनेची वैशिष्ट्ये काय? गावाकडची गोष्ट

शेतरस्त्यांबाबतची सरकारची नवीन योजना काय? या योजनेची वैशिष्ट्ये काय? गावाकडची गोष्ट

‘मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलीय. याबाबतचा शासन निर्णय 14 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलाय.

या योजनेअंतर्गत शेतरस्त्यांचं काम कशा पद्धतीने होणार, योजनेची वैशिष्ट्ये काय, याचीच माहिती या व्हीडिओत पाहूयात.

तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची #गावाकडचीगोष्ट–172

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन