सोपी गोष्ट: डीपसीक कंपनीच्या AI चॅटबॉटमुळे जगात खळबळ का उडालीय?

सोपी गोष्ट: डीपसीक कंपनीच्या AI चॅटबॉटमुळे जगात खळबळ का उडालीय?

डीपसीक कंपनीचा AI चॅटबॉट हे अॅपल स्टोअरवर सर्वाधिक लोकप्रिय अॅप ठरलंय.

इतर चॅटबॉट्सच्या तुलनेने कमी किमतीत तयार करण्यात आलेला आणि तुलनेने जुन्या सेमीकंडक्टर चिप्सवर विकसित करण्यात आलेली ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा आहे. यामुळेच AI च्या जगात खळबळ उडालीय.

यामध्ये असं काय आहे की हा 'जागे व्हा' असा इशारा खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे?

चिप कंपन्या आणि AI कंपन्यांसाठी कोणतं आव्हान यामुळे उभं झालंय?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन - निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)