मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच आहे का? गावाकडची गोष्ट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच आहे का? गावाकडची गोष्ट

महाराष्ट्र सरकारनं ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे.

या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1500 असा आर्थिक लाभ दिणार आहे. फॉर्म भरुन देण्यासाठी कॅम्पही आयोजित करण्यात आले आहेत.

पण, या योजनेसंदर्भात अनेक प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यांचीच उत्तरं आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.

तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडचीगोष्ट-१२८

लेखन,निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – राहुल रणसुभे