You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदाबादेत 242 प्रवासी असलेलं विमान कोसळलं, तेव्हा नेमकं काय घडलं?
अहमदाबादेत 242 प्रवासी असलेलं विमान कोसळलं, तेव्हा नेमकं काय घडलं?
गुजरातमध्ये अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानीनगर भागात एअर इंडियाचे Flight AI171 विमान क्रॅश झालं.
हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते. या विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.
तसेच या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. या विमानाची जबाबदारी कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
पाहा नेमकं काय घडलं.