You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आईने सांगितल्या लहानपणीच्या आठवणी
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आईने सांगितल्या लहानपणीच्या आठवणी
न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्या. भूषण गवई हे कमलताई गवई आणि माजी राज्यपाल रा. सु. गवई यांचे पुत्र आहेत.
सुरुवातीच्या काळात भूषण गवई हे राजकारणात जातील असं वाटत होतं पण त्यांनी विधी क्षेत्रातच करिअर करायचे ठरवले.
त्यांचा इथवरचा प्रवास, त्यांच्यावर असलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव या सगळ्याबाबत त्यांच्या आई कमलताई गवई यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)