'हिंदीसक्ती'च्या निर्णयावर मुंबईकर काय म्हणाले?

'हिंदीसक्ती'च्या निर्णयावर मुंबईकर काय म्हणाले?

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्याचं जाहीर केलं. मात्र, हा निर्णय म्हणजे धूळफेक आहे का, असा प्रश्न अनेकजण आता उपस्थित करत आहेत. कारण नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटलंय की, 'हिंदी भाषा ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल'. या निर्णयावर मुंबईकर काय म्हणाले?