झोपेत चालत मुलगी जंगलात गेली, मग ड्रोनच्या मदतीने तिला असं शोधलं

झोपेत चालत मुलगी जंगलात गेली, मग ड्रोनच्या मदतीने तिला असं शोधलं

10 वर्षांची मुलगी झोपेत चालत-चालत शेजारच्या जंगलात येऊन झोपी गेली. पेयटन सेंटिग्नान ही मुलगी 14 सप्टेंबरच्या रात्री तिच्या घरून बेपत्ता झाली होती.

पोलिसांनी आणि तिच्या घरच्यांनी बरीच शोधाशोध करून ती सापडली नाही, तेव्हा 64 किमी दुरून एका थर्मल ड्रोन ऑपरेटरला बोलावण्यात आलं.

ड्रोनच्या सहाय्यानं चिमुकलीला कसं शोधलं? पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)