पुण्यात झिका व्हायरसची दहशत, पण या आजाराची लक्षणं, उपचार काय? डॉक्टर सांगतात...

पुण्यात झिका व्हायरसची दहशत, पण या आजाराची लक्षणं, उपचार काय? डॉक्टर सांगतात...

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये झिका व्हायरसने ग्रासलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरात दहशत पसरली आहे.

अशात हा रोग होतो तरी कसा? त्याची लक्षणं काय आणि त्यावर उपचार काय? हे समजून सांगतायत संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग.

मुलाखत - प्राची कुलकर्णी, बीबीसी मराठीसाठी, पुणे

कॅमेरा - नितीन नगरकर

एडिट - अरविंद पारेकर