बँकेत लॉकर घेण्याच्या अटी काय? इथे ठेवलेल्या गोष्टी किती सुरक्षित असतात?

बँकेत लॉकर घेण्याच्या अटी काय? इथे ठेवलेल्या गोष्टी किती सुरक्षित असतात?

बँकेत लॉकर कसा उघडायचा, त्याच्या तरतुदी काय आहेत, लॉकरमध्ये काय ठेवू शकतो, काय ठेवता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत बँकेची जबाबदारी काय असते?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले / मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)