महाराष्ट्राच्या निकालाचा अर्थ काय? कुमार केतकर यांचं सविस्तर विश्लेषण

महाराष्ट्राच्या निकालाचा अर्थ काय? कुमार केतकर यांचं सविस्तर विश्लेषण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असा आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीच्या फक्त 49 जागा निवडून आल्या आहेत.

या निकालाचं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी विश्लेषण केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)